"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४२:
 
आहेत. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’, ‘मानसपूजा कीर्तन’ आणि ‘संक्षेप रामायण कीर्तन’ हे कीर्तनाचे आणखी काही प्रकार होत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचिली गेली असली, तरी तेलगू भाषेतील कीर्तनांचे प्रमाण अधिक आहे. 
 
=== कीर्तनात वापरली जाणारी वाद्ये ===
तबला<br>
पेटी / ऑर्गन (हि पारंपारिक वाद्ये) हल्ली काही कीर्तनकार व्हायोलिनची साथ घेतात<br>
चिपळ्या<br>
झांज<br>
करताल - हे एक वैशिष्टपूर्ण पारंपरिक वाद्य चार लाकडी पट्ट्यांच्या आधारे वाजवले जाते. महाराष्ट्रात [[काणे बुवा]] हे बुजुर्ग कीर्तनकार हे वाद्य वाजाव्तात
 
==वारकरी कीर्तन==
"https://mr.wikipedia.org/wiki/कीर्तन" पासून हुडकले