"पु ल देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) "पु. ल."...
 
No edit summary
ओळ २:
 
मराठीतील साहित्य विश्वातील ख्यातनाम अष्टपैलू व्यक्तिमत्व. "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध. उत्कृष्ट नर्मविनोदी साहित्यनिर्मिती हा त्यांच्या लेखनाचा विशेष. विनोदी लेखनाव्यतिरिक्त प्रवासवर्णन, व्यक्तीतचित्रण, नाट्य-चित्रपट लेखन व निर्मिती, उत्कृष्ट संगीतकार व शास्त्रीय व मराठी नाट्यसंगीताचे उत्तम जाणकार व समीक्षक. मराठी काव्य निर्मितीच्या क्षेत्रातही उत्तम जाण.
 
=== साहित्यसूची ===
==== प्रवास वर्णने ====
अपूर्वाई
पूर्वरंग
जावे त्यांच्या देशा
वंगचित्रे
==== विनोदी साहित्य / लेखनसंग्रह ====
खोगीर भरती
नस्ती उठाठेव
गोळाबेरीज
हसवणूक
खिल्ली
अघळपघळ
वटवट वटवट
पुरचुंडी
मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास
उरलं सुरलं
==== नाटके व एकांकिका ====
तुका म्हणे आता
अंमलदार
भाग्यवान
तुझे आहे तुजपाशी
सुंदर मी होणार
तीन पैशाचा तमाशा
राजा ओयदिपौस
एक झुंज वाऱ्याशी(अनुवाद)
ती फुलराणी (रुपांतर)
मोठे मासे छोटे मासे
विठ्ठल तो आला आला
आम्ही लटिके ना बोलू
वयं मोठं खोटं (बालनाट्य)
नवे गोकुळ (बालनाट्य)