"पु ल देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) "पु. ल."...
(काही फरक नाही)

२३:०५, १४ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) "पु. ल." या नावाने सुपरिचित

मराठीतील साहित्य विश्वातील ख्यातनाम अष्टपैलू व्यक्तिमत्व. "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध. उत्कृष्ट नर्मविनोदी साहित्यनिर्मिती हा त्यांच्या लेखनाचा विशेष. विनोदी लेखनाव्यतिरिक्त प्रवासवर्णन, व्यक्तीतचित्रण, नाट्य-चित्रपट लेखन व निर्मिती, उत्कृष्ट संगीतकार व शास्त्रीय व मराठी नाट्यसंगीताचे उत्तम जाणकार व समीक्षक. मराठी काव्य निर्मितीच्या क्षेत्रातही उत्तम जाण.