"काणे बुवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
=== काणे बुवा - कीर्तन वैशिष्ट्ये व सद्गुरुनाथा नमन ===
भक्तीरसपूर्ण सुरेल व मधुर आवाज, विषयाची सोपी पण प्रभावी व अर्थपूर्ण मांडणी, सर्व वयोगटातील श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद हि बुवांच्या कीर्तनाची ठळक वैशिष्ट्ये. अतिशय सुरेल व खडा आवाज व भावपूर्ण गायन यामुळे बुवांच्या कीर्तनात श्रोत्यांना गाणे ऐकण्याचा विशेष आनंद मिळतो. बुवांचे "सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा" हे नमन अतिशय लोकप्रिय ठरले आहे. नमन ऐकण्यासाठी दुवा: https://www.youtube.com/watch?v=-X1X0t4pen8
 
=== करताल वादन ===
कीर्तनात करताल वादन करणारे काणे बुवा हे महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार आहेत. बुवांचे करताल वादन आपण येथे ऐकू शकता. : https://www.youtube.com/watch?v=fnBCZ6aCgIw
 
=== श्री. गजानन महाराज, शिवपुरी अक्कलकोट जन्मशताब्दी कीर्तन संकल्प दौरा ===
"https://mr.wikipedia.org/wiki/काणे_बुवा" पासून हुडकले