"काणे बुवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट असते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच ‘परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे’ जन्मशताब्दी वर्ष आहे. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प आहे. या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली असून, अमरकंटक, गरुडेश्वर, गिरनार, अयोध्या, काशी, प्रयाग, द्वारका, बुद्धगया, सिद्धपुर, हरिद्वार, उज्जैन अश्या सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांवर या संकल्पनिमित्त बुवांनी या वर्षभरात कीर्तने केली आहेत. या संकल्प मालिकेतील १०८ कीर्तने पूर्ण झाली आहेत. तरी १७ मे २०१८ या ‘श्री’ म्हणजेच ‘परम सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या’ जन्मशताब्दी वर्ष समाप्ती पर्यंत जास्तीत जास्त ठिकाणी हि कथा सांगावी असा बुवांचा मानस आहे.
 
=== प्रकाशित साहित्य: ===
ध्वनिफिती: ‘गुरुप्रसाद’, ‘नाना तरंग’, ‘दत्तदरबार’, ‘भरली माझी झोळी’
कवितासंग्रह: ‘स्पर्श’,
प्रकाशित पुस्तके: ‘ध्यास पाउलांचा’, ‘न्यास पाउलांचा’, तसेच ‘वर्षाव श्री कृपेचा’
 
=== ‘गीत गजानन’ ===
"https://mr.wikipedia.org/wiki/काणे_बुवा" पासून हुडकले