"ऑड्री हेपबर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
[[चित्र:Audrey Hepburn Roman Holiday cropped.jpg|thumb|right|ऑड्री हेपबर्न]]
'''ऑड्री हेपबर्न''' (जन्म : [[४ मे]], [[इ.स. १९२९]]; मृत्यू :. - [[२० जानेवारी]], [[इ.स. १९९३]]) ही एक ब्रिटिश अभिनेत्री, नर्तक आणि मानवतावादी स्त्री होती. चित्रपट आणि फॅशन तारा म्हणून ओळखली जाणारी हेपबर्न [[:en:Classical_Hollywood_cinema|हॉलिवूडच्या सोनेरी काळात]] सक्रिय होती.
 
हिचे मूळ नाव ''ऑड्री कॅथलीन रस्टन'' होते.