"खानुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संपादित केले.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Hanukia.jpg|right|250 px|thumb|चानुकामध्ये वापरला जाणारा मेनोरा]]
'''चानुका''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: חֲנֻכָּה) हा [[ज्यू धर्म]]ातील एक सण आहे. [[जेरुसलेम]] येथील 'पवित्र मंदिरा'प्रती ज्यूधर्मीयांच्या श्रद्धेचे पुनःसमर्पण साजरा करणारा हा सण आहे. सलुसिद साम्राज्याविरुद्धचा मॅकेबियन्सचा उठाव, हा ह्या सणाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. ''दिव्यांचा उत्सव'' ह्या नावाने देखील ओळखला जाणारा हा सण हिब्रू दिनदर्शिकेच्या तिसऱ्या महिन्याच्या, 'किस्लेव'च्या २५ व्या दिवशी सुरू होतो व आठ दिवस चालतो. नोव्हेंबरचा उत्तरार्ध ते डिसेंबरचा उत्तरार्ध ह्यादरम्यान कधीतरी हा सण असतो. 'दिव्यांचा सण' किंवा 'श्रद्धेचा उत्सव' अशीही ह्याची एक ओळख आहे. ह्या सणादरम्यान ९ दिवे असलेली ''मेनोरा'' नावाची एक विशिष्ट समई पेटवली जाते.
 
[[File:Channel 2 - Hanukkah.webm|thumb|right|300px|thumbtime=00:03]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खानुका" पासून हुडकले