५,७१७
संपादने
* प्रत्येक महिन्यात व्यक्तिगत योगदान पाहून ३ संपादकांना विशेष बक्षिसे दिली जातील. अनुक्रमे रोख रु.३०००, २००० आणि १००० रकमेचा यात समावेश असेल.
* तीन महिन्यांच्या अखेरीस ज्या भाषा समुदायाने सर्वाधिक योगदान केले आहे, त्यांना सामुहिक बक्षिस दिले जाईल. हे '''विशेष तीन दिवसीय क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यशाळा'''या स्वरुपात असेल.
* भारतात इंग्रजी भाषिक विकिपीडिया समुदायाचा आकार इतर भाषिक विकिपीडिया समुदायाच्या तुलनेत बराच जास्त असल्याने त्यांची तुलना करणे योग्य नाही. म्हणून सामुहिक स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषिक समुदायाचा समावेश केलेला नाही. तथापि हा समुदाय व्यक्तिगत स्पर्धेत अवश्य सहभागी होऊ शकतो.
==नोंदणी==
==लेख विचारार्थ द्या ==
प्रोजेक्ट
<div style="text-align:center;">
</div>
जर आपल्याला fountain
==संयोजक==
|
संपादने