"ससा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो व्याकरणाच्या चुका सुधारल्या.
ओळ १:
[[File:Rabit....2.JPG|इवलेसे|उजवे|200px|ससा]]
'''ससा''' हा एक छोटा [[सस्तन प्राणी]] आहे. एका वेळेला सशाची मादी २ ते ६ पिल्ले देतोदेते. जन्मतः सशाचे डोळे उघडलेले नसतात, ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचेही असतात. सफेद ससे त्यांच्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा [[हा शाकाहारी]] असतोप्राणी तसेचआहे. ससा अतिशय चपळ व वेगवान असतो. सशाचे डोळे लाल असतात.वेगळ्या रंगाचेससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. सशाच्या अनेक प्रजाती आहेत. रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे. काही ठराविक जातीचे ससे पाळता येतात. ससे अनेक प्रकारचे असतात . ससे रानातील गवत व शेतातील भाज्या, गाजर अश्या काही वनस्पती खातात.
ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे, साशाच्या अनेक जाती आहेत. रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे. काही ठराविक जातीचे ससे पाळता येतात. ससा अनेक प्रकारचे असतात .
 
[[वर्ग:प्राणी]]
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
ससे हे रानातील गवत व शेतातील भाज्या, गाजर असे काही वनस्पती खातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/ससा" पासून हुडकले