"सदाशिव शिवदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. '''सदाशिव सखाराम शिवदे''' ( जन्म : इ.स. १९३७; मृत्यू : पुणे, ७ एप्रिल २०१८) हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे [[मराठी]] साहित्यिक आहेतहोते.
 
डॉ. शिवदे हे व्यवसायाने पशुवैद्यक होते. इतिहासाच्या आवडीमुळे ते या क्षेत्रातील अभ्यासाकडे वळले. पशुवैद्यक सेवा पुरवितानाच त्यांनी मराठी, इतिहास विषयात एम. ए. ची पदवी घेतली. छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र त्यांनी लिहिले. 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. तसेच 'माझी गुरे, माझी माणसे' या ग्रामीण जीवनावर आधारित पुस्तकासह त्यांची इतिहासविषयक २६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या मृत्युसमयी त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर होती. भारत इतिहास संशोधन मंडळाचे ते विश्वस्त होते. तसेच महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते.
 
==पुस्तके==
* छत्रपती राजाराम ताराराणी (व्यक्तिचित्रण)
* ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा (चरित्र)
* सेनापती धनाजी जाधव (चरित्र)
* परमानंदकाव्यम् (अनुवादक - स.मो. अयाचित, संपादक सदशिव शिवदे)
Line १० ⟶ १३:
* मराठ्यांची लष्करी व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन)
* महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग १, २.
* माझी गुरे माझी माणसे
* स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे (चरित्र)
* युद्धभूमीवर श्रीशंभूछत्रपती
Line १९ ⟶ २३:
 
==पुरस्कार==
* ’ज्वलज्वलनतेजस’ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’ या पुस्तकासाठी मुंबईतील न.चिं. केळकर ग्रंथालयाचा ‘साहित्य साधना’ पुरस्कार
* बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस’ पुरस्कार (३-६-२०१७)