"रुबी मेयर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''सुलोचना''' ऊर्फ रूबी मायर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या. या भारतातील बगदादी ज्यू समदायातून होत्या. इम्पिरिअल स्टुडिओच्या अनेक मूकपटात दिनशा बिलिमोरीया या नायकाबरोबर त्यांनी भूमिका केलेले बहुतेक चित्रपट लोकप्रिय झाले होते.<ref name="loks_सुलो">{{Cite websantosh | शीर्षक = सुलोचना – रुबी मायर्स | अनुवादित शीर्षक = | लेखक =सुनीत पोतनीस | काम = Loksatta | दिनांक = 9 एप्रिल 2018 | अॅक्सेसदिनांक = 13-04-2018 | दुवा = https://www.loksatta.com/navneet-news/ruby-myers-1659705/ | भाषा = Marathi | अवतरण = कोहिनूर फिल्म्सचे मालक मोहन भवनानी हे रुबीकडे त्यांच्या चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव घेऊन आले. हा प्रस्ताव आकर्षक वाटला तरी त्या काळात अभिनेते, अभिनेत्री यांना प्रतिष्ठा नसल्याने रुबीने तो नाकारला. परंतु भवनानींचा आग्रह वाढल्यावर तिने अखेरीस होकार दिला. }}</ref>
'''सुलोचना''' ऊर्फ रूबी मायर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या. या भारतातील बगदादी ज्यू समदायातून होत्या.
 
१९७३ साली त्यांना [[दादासाहेब फाळके पुरस्कार|दादासाहेब फाळके पुरस्कारा]]ने सन्मानित करण्यात आले होते.
ओळ ४२:
* सुलोचना (१९३३)
* बाज़ (१९३३)
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==