"एतिहाद एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
defunct airline |
Etihad ended its relationship with Air Berlin and Air Berlin went bankrupt and stopped flying. खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
||
ओळ ३१:
जून २००४ मध्ये या कंपनीने ८ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] किमतीच्या विमान खरेदीच्या मागण्या नोंदवल्या. त्यात ५ [[७७७-३००ईआर]], आणि [[एरबस ए३८०|एरबस ३८०]] सह २४ [[एरबस]] विमानांचा समावेश होता. डिसेंबर २०१४ मध्ये एतिहादने आपल्या पहिल्या ए३८० विमानाचा ताबा घेतला. फेब्रुवारी २०१३च्या सुमारास एतिहाद आपल्या अबु धाबी तळावरुन जगभरातील ८६ ठिकाणी प्रवाशी आणि माल वाहतूक विमान सेवा देत होती.
२०११मध्ये एतिहादला १ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलरचा फायदा झाला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thenational.ae/business/industry-insights/aviation/etihad-airways-lands-first-profit|शीर्षक=एअरवेज इतिहाद नी पहिला नफा मिळवला |प्रकाशक= दनशिनल.एइ |दिनांक=१० फेब्रुवारी २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref>
१ ऑगस्ट २०१३ रोजी इतिहादचे उपाध्यक्ष जेम्स होगन यांनी [[सर्बिया]]<nowiki/>चे पहिले उपपंतप्रधान [[अलेक्झांडर वुकिक]]<nowiki/>शी [[बेलग्रेड]] येथे सर्बियाची राष्ट्रीय विमानकंपनी [[याट एरवेझ]] आणि [[एर सर्बिया]]<nowiki/>चे ४९% भाग खरेदीकरारावर सही केली. त्यानंतर त्या सरकारकडे ५१% भाग शिल्लक राहीले. या नवीन कंपनीला एयर सर्बिया नाव दिले. २०१३मध्ये एतिहादने [[स्वित्झर्लंड]]<nowiki/>च्या [[डार्विन एरलाइन्स]]<nowiki/>चे ३३.३३% भाग खरेदी केले आणि त्याचे नाव बदलून [[एतिहाद रिजनल]] एसे केले. १ ऑगस्ट २०१४ रोजी एतिहादने [[इटली]]<nowiki/>ची प्रमुख विमानवाहतूक कंपनी [[अलिटालिया]]<nowiki/>चे ४९% भाग ५६ कोटी पाउंडला विकत घेण्याचा करार केला.
|