"एतिहाद एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎कायदेशीर सहयोग करार: शुद्धलेखन, replaced: एयरलाइन्स → एरलाइन्स (10)
defunct airline
ओळ २४:
'''एतिहाद एअरवेज''' ही [[संयुक्त अरब अमिराती]] देशाच्या [[अबु धाबी]] शहरामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एअरवेज [[एमिरेट्स]] अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूकीसाठी १,००० पेक्षा अधिक उड्डाणे करते.
 
२००३ साली अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान ह्याने एका शाही फर्मानाद्वारे एतिहादची स्थापना केली. १२ नोव्हेंबर २००३ रोजी एतिहादचे पहिले विमान [[बैरूत]]कडे उडाले. एतिहादच्या निर्माणापूर्वी अबु धाबी विमानतळ वापरणारी [[गल्फ एअर]] ही प्रमुख कंपनी होती. तेव्हापासून एतिहादने आपला आवाका झपाट्याने वाढवला असून ति सध्या जगातील एक आघाडीची विमानकंपनी समजली जाते. एतिहादने [[एअर बर्लिन]], [[अलिटालिया]], एअर सेशेल्स, [[एअर लिंगस]], [[व्हर्जिन ऑस्ट्रेलिया]] इत्यादी अनेक परदेशी विमानकंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. १ ऑगस्ट २०१३ रोजी एतिहादने [[सर्बिया]]च्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी [[याट एअरवेज]]मध्ये ४९ टक्के गुंतवणूक केली. एतिहादच्या मदतीने सर्बिया सरकारने याटची पुनर्रचना करून [[एअर सर्बिया]]ची निर्मिती केली. भारतामधील [[जेट एअरवेज]]मध्ये देखील एतिहादने २४ टक्के गुंतवणूक केली आहे.
 
==इतिहास==