"मराठी व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
इंगजी मजकूरचे मराठी भाषांतर केले.
ओळ १५:
मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले असते. नाम हे पुल्लिंग, स्रीलिंग, नपुंसकलिंग या तीन प्रकारांमध्ये असते. संख्या या एकवचनात वा अनेकवचनांत दर्शविल्या जातात, तर विभक्ती या कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, साधन, स्थान आणि संबोधन यांसाठी योजल्या जातात, (प्रथमा ते संबोधन). संस्कृतोद्भव मराठी ही एकमेव इंडो आर्यन भाषा आहे ज्यामध्ये संस्कृत भाषेतील सप्तमी विभक्ती वापरली जाते. याच जोडीने मराठी भाषेने संस्कृत भाषेतील नपुंसकलिंगाचा वापर कायम ठेवला आहे, ज्यामुळे अन्य इंडो आर्यभाषांपासून मराठीचे वेगळेपण सिद्ध होते. मराठी क्रियापदे ही वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ आदि काळ दर्शवितात. क्रियापदे त्यांच्या कर्त्याशी सुसंगत होऊन कर्तरी प्रयोग आणि कर्माशी सुसंगत होऊन कर्मणि प्रयोग यांची रचना होते.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1539812.cms Maharashtra times article]</ref> .<ref>[http://www.lmp.ucla.edu/Profile.aspx?LangID=93&menu=004 UCLA Language Materials Project- Marathi]</ref>
 
== संस्कृतचा प्रभाव ==
मराठी भाषाशास्त्रावर संस्कृत भाषेतील तत्सम शब्दांचा प्रभाव दिसून येतो.संस्कृत भाषेत तत्सम शब्दाच्या वाप्रासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम मराठी भाषेत हे शब्द वापरताना लागू होतात.संस्कृत भाषेतील समृद्ध शब्दसंपदा या शब्दांच्या माध्यमातून मराठी भाषेत आलेली दिसते. आधुनिक तांत्रिक परिभाषेसाठी सुद्धा हे शब्द लागू पडतात.
Traditions of Marathi Linguistics and above mentioned rules give special status to 'तत्सम' (Without Change) words adapted from the Sanskrit language. This special status expects the rules for 'Tatsam' words be followed as of Sanskrit grammar. While this supports Marathi Language with a larger treasure of Sanskrit words to cope up with demands of new technical words whenever needed; maintains influence over Marathi.
मराठी भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अन्य इंडो-युरोपिअन भाषांच्या तुलनेत मराठीमध्ये द्राविडी,राजस्थानी आणि गुजराथी भाषेचे समावेशकत्व दिसून येते.
 
An unusual feature of Marathi, as compared to other [[Indo-European languages]], is that it displays the [[inclusive and exclusive we]] feature, that is common to the [[Dravidian languages]], [[Rajasthani language|Rajasthani]], and [[Gujarati language|Gujarati]].
 
== तीन लिंगे==