"आशुतोष जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
डाॅ आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिकतत्याव्यतिरिक्त ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.
 
आशुतोष जावडेकर हे इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए झाले आहेत. त्यांचे 'नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले' हे बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कवितांचे आणि गाण्यांचे सादरीकरण केले आहे. चर्चाविश्व समिक्षा व स्थलांतर वाङ्ग्मय हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. त्यांवर त्यांचे इंग्रजी शोधनिबंधही आहेत. त्यांनी साम टीव्ही, IBN लोकमत इत्यादी दूरचित्र वाहिन्यांवर मुलाखतींत व परिसंवादांत भाग घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajhansprakashan.com/node/148|title=डॉ. आशुतोष जावडेकर {{!}} राजहंस प्रकाशन|website=www.rajhansprakashan.com|language=mr|access-date=2018-04-12}}</ref>
५५,४८१

संपादने