"एप्रिल १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
=== अकरावे शतक ===
* [[इ.स. १०२५|१०२५]] - [[बोलेस्लॉ पहिला क्रॉब्री, पोलंड|बोलेस्लॉ पहिला क्रॉब्री]] [[पोलंड]]च्या राजेपदी.
 
चौदावे शतक
 
* १३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.
 
=== सोळावे शतक ===
 
* [[इ.स. १५१८|१५१८]] - [[बोना स्फोर्झा, पोलंड|बोना स्फोर्झा]] [[पोलंड]]च्या राणीपदी.
 
अठरावे शतक
 
* १७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.
 
* १७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
 
=== एकोणिसावे शतक ===
 
* १८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.
 
* १८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
 
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[मार्शफील्ड, मिसूरी]] येथे [[एफ.४, टोर्नेडो|एफ.४]] [[टोर्नेडो]]. ९९ ठार, २०० जखमी.
* १८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.
 
=== विसावे शतक ===
 
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[कॅलिफोर्निया]]त [[सान फ्रांसिस्को]] येथे [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यात व यामुळे लागलेल्या आगीत सगळे शहर उद्ध्वस्त. ३,००० ते ६,००० ठार, हजारो जखमी.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[टायटॅनिक]]मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेउन [[आर.एम.एस. कार्पेथिया]] जहाज [[न्यूयॉर्क]]ला पोचले.
* १९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.
* १९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.
* १९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.
* १९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.
* १९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पिएर लव्हाल]] [[विची फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांच्या]] १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून [[जर्मनी]]तील [[हेलिगोलँड]] हे बेट उद्ध्वस्त केले.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[लीग ऑफ नेशन्स]] विसर्जित.
* १९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[गमाल अब्दल नासर]]ने [[इजिप्त|ईजिप्त]]मध्ये सत्ता बळकावली.
* १९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
* १९७५ : आर्यभट्ट हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आकाशात सोडला गेला.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[झिम्बाब्वे]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[बैरुत]]मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] वकीलातीवर आत्मघातकी हल्ला. अनेक सैनिकांसह ६३ ठार.
Line २३ ⟶ ५१:
 
=== एकविसावे शतक ===
 
* २००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
 
* [[इ.स. २००७|२००७]] - [[क्विंघे स्पेशल स्टील कॉर्पोरेशन दुर्घटना|क्विंघे स्पेशल स्टील कॉर्पोरेशन दुर्घटनेत]] ३२ चिनी कामगार होरपळून मृत्युमुखी.
 
== जन्म ==
* [[इ.स. १५९०|१५९०]] - [[पहिला एहमेद]].
* १७७४: सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म.
* १८५८: स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[ज्युसेप्पे पेला]], [[इटली]]चा [[:वर्ग:इटलीचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[विश्वनाथ नागेशकर]], भारतीय,[[:वर्ग:गोवेकर चित्रकार|गोवेकर चित्रकार]].
* १९१६: हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[जेम्स वूड्स]], अमेरिकन अभिनेता.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[रिक मोरानिस]], [[कॅनेडा|केनेडियन]] अभिनेता.
* १९५७-उद्योजक मुकेश अंबानी
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[माल्कम मार्शल]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* १९६२: हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[कॉनन ओब्रायन]], [[अमेरिका|अमेरिकन]] अभिनेता, निर्मता व मुलखतकार.
* १९९१: डॉ. वृषाली करी
 
== मृत्यू ==
 
* १८५९: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे
 
* १८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा.
 
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[इसोरोकु यामामोतो|इसोरोकु यामामोटो]], [[जपान]]चा दर्यासारंग.
* १९४५: व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[अल्बर्ट आइनस्टाइन]], अमेरिकन [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]].
* १९६६: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ, त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी ’योगमीमांसा’ नावाचे त्रैमासिक काढले. त्याचे ७ खंड प्रकाशित झाले आहेत.
* १९७२: विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे
* १९९५: पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते
* १९९९: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह
* [[इ.स. २००२|२००२]] - [[थॉर हायरडाल]], [[नॉर्वे]]चा शोधक, [[:वर्ग:मानववंशशास्त्रज्ञ|मानववंशशास्त्रज्ञ]].
* २००२: महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे
* [[इ.स. २००४|२००४]] - [[रतु सर कामिसेसे मारा]], [[फिजी]]चा प्रथम [[:वर्ग:फिजीचे पंतप्रधान|पंतप्रधान]], [[:वर्ग:फिजीचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
* स्वातंत्र्य दिन - [[झिम्बाब्वे]].
* सेना दिन - [[इराण]].
* जागतिक वारसा दिन
 
==बाह्य दुवे==
{{बीबीसी आज||april/18}}
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१८" पासून हुडकले