"ढाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (→‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
|longd=90 |longm=22 |longs=30 |longEW=E
}}
'''ढाका''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ঢাকা) ही [[दक्षिण आशिया]]तील [[बांगलादेश]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सगळ्यात मोठे शहर आहे. [[बुरिगंगा नदी|बुरिगंगेच्या]] तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १४१.४ कोटी (इ.स. २०१३ सालातील अंदाज) आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
 
१७व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली असताना हे शहर ''जहांगिर नगर'' ह्या नावाने ओळखले जात असे. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजदरम्यान]] ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका [[पूर्व पाकिस्तान]]ची तर १९७१ सालापासून [[बांगलादेश]]ची राजधानी राहिले आहे.
अनामिक सदस्य