"आशुतोष जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
संदर्भ जोडला
ओळ १:
डाॅ आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत.
 
आशुतोष जावडेकर हे इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए झाले आहेत. त्यांचे 'नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले' हे बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कवितांचे आणि गाण्यांचे सादरीकरण केले आहे. चर्चाविश्व डिस्कोर्स समीक्षासमिक्षा व स्थलांतर वाङ्ग्मय हे जावदेकरांचे प्रमुखत्यांचे अभ्यासविषय आहेत. त्यांवर त्यांचे इंग्रजी शोधनिबंधही आहेत. त्यांनी साम टीव्ही, IBN लोकमत इत्यादी दूरचित्र वाहिन्यांवर मुलाखतींत व परिसंवादांत भाग घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajhansprakashan.com/node/148|title=डॉ. आशुतोष जावडेकर {{!}} राजहंस प्रकाशन|website=www.rajhansprakashan.com|language=mr|access-date=2018-04-12}}</ref>
 
==जावडेकरांचे साहित्य==