"परसबाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १४:
'''भाजीपाल्याची लागवड''' करावयाची असल्यास त्यास चार ते सहा इंच खोली पुरेशी होते. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना बियाणे किंवा देठाची लागवड केली तरी चालते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत. खोडे तसेच जमिनीत ठेवावीत. पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांत त्यास नवीन फुटवा येतो व आपल्याला भाजी मिळते.<BR><BR>
''' फळभाजीची लागवड'''रोपांची लागवड साधारणत: सायंकाळी करावी, म्हणजे रात्रभरात ती मूळ धरतात. शक्य झाल्यास त्यांना सुरुवातीला दोन-तीन दिवस अर्ध ऊन-सावलीत ठेवावीत म्हणजे तग धरतात. वांगी, मिरची आदी फळवर्गीय झाडं यांना फळं येऊन गेलीत की ते महिनाभराचा विसावा घेतात. पुन्हा फळे येतात. झाड जुनं झालं की त्यास खोडापासून चार इंचांवर छाटावं त्यास पुन्हा बहर येतो.<BR><BR>
''' विविध वेलवर्गीय भाज्या लागवड''' या वाफा पद्धतीत छान बहरतात. वेलांच्या वाढीचं, त्याला लागणाऱ्या फळांचं एक नसर्गिक तंत्र आहे. वेल हा मातीच्या पृष्ठभागात ६ ते १० इंच खोलीपर्यंत लावलेला चालतो. पण वाफा हा लांब असावा. कारण वेलाच्या मुळ्या जितक्या लांब पसरतील तितक्याच तो वेल बहरतो.वाफा पद्धतीत वाल आणि त्याचे विविध प्रकार, कारलं, डांगर, देवडांगर, गिलके, भोपळा, दोडके, पडवळ, काकडी, तोंडली, चवळी यांचीही लागवड करता येते.<ref>https://www.loksatta.com/parasbaugh-news/top-tips-for-home-gardening-1172158//</ref>
 
 
== उपयोग ==
1)#सांडपाण्याची विल्हेवाट
२) #उत्पन्नात वाढ
 
३) #वेळेचा सदुपयोग
२) उत्पन्नात वाढ
४) #स्वच्छ वातावरण निर्मिती
 
५) #निरोगी आरोग्य
३) वेळेचा सदुपयोग
६) #कुपोषणाला व रक्त कमतरतेला आळा
 
#परसबागेमुळे घराची शोभा तर वाढते
४) स्वच्छ वातावरण निर्मिती
==संदर्भ==
 
५) निरोगी आरोग्य
 
६) कुपोषणाला व रक्त कमतरतेला आळा
परसबागेमुळे घराची शोभा तर वाढते
 
{{दृष्टिकोन}}{{उल्लेखनीयता}}
"https://mr.wikipedia.org/wiki/परसबाग" पासून हुडकले