"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
*{{कौल|N|संदेश हिवाळे|सदस्य:Sachinvenga यांनी आपली प्रचालक बनण्याची इच्छा व्यक्त केली मात्र नंतर त्यांनी कुठलाही संवाद साधला नाही किंवा प्रश्नांची उत्तरे दिली नाही. म्हणून माझा अद्याप विरोध आहे}}
*{{कौल|N|आर्या जोशी|मराठी विकिपीडियाची सध्याची अवस्था लक्षात घेता आपल्याला पुष्कळच काम करायचे आहे. अशावेळी हे मी स्वानुभवावरून नोंंदवते आहे की मला अनेक लेख करताना आलेल्या समस्या ज्या पद्धतीने श्री.अभय नातू यांंनी हाताळल्या आहेत त्या गुणवत्तेने काम करणारी व्यक्तीच या पदावर असणे गरजेचे आहे.कारण लेखांंचे संंपादन करणे हा महत्वाचा भाग असला तरी ज्ञानकोशीय व्यासपीठांंची धोरणे सांंभाळणेही अधिक अपरिहार्य आहे.त्यामुळे संंधी देऊन पाहू हे मत मला तरी योग्य वाटत नाही तूर्त. कोणाही विशिष्ट व्यक्तीबद्दलचे हे मत नाही हे कृृपया लक्षात घ्यावे.हे नोंंदवताना माझा भर कायमच या व्यासपीठाची गुणवत्ता सांंभाळली जाणे यावरच आहे.त्याऐवजी वर्तमान प्रचालकांंकडून काही बाबी शिकून घेण्यासाठी संंबंंधित सदस्याने काळ वापरावा व नंंतर इच्छा व्यक्त करावी असे मला वाटते.}}
*{{कौल|N|सुबोध पाठक|अभय नातू सर ज्या पद्धतीने आणि समंजसपणे प्रश्न हाताळतात तसेच नव्या संपादकांना मार्गदर्शन करतात तसे मला अजून श्री sachinvenga यांच्या बाबतीत आढळले नाही. प्रचालक स्वतः लिहिणारा तर हवाच त्याशिवाय इतरांनी लिहिलेले वाचून त्यांना मार्गदर्शन करणारा हि हवा. माझाही व्यक्तीला विरोध नाही पण काही आवश्यक गुणाचा अभाव दिसला म्हणून लिहिले आहे.}}
 
== [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]]==
*{{कौल|Y|Dagduba lokhande|}}
*{{कौल|Y|Hrithik2908|sureshkhole आणि प्रसाद यांच्या मताशी मी सहमत आहे. माझे समर्थन आहे}}
*{{कौल|N|सुबोध paathak| श्री टायविन यांनी केलेले तांत्रिक काम महत्वाचे आहे आणि उपयुक्त पण तरीही मला असे वाटते कि तांत्रिक बाबींपेक्षा हे भाषेचे व्यासपीठ म्हणून जास्ती महत्वाचे आहे. भाषेवर प्रभुत्व हा प्रचालक पदासाठी आवश्यक गुण आहे. केवळ तांत्रिक बाबींसाठी काही पद असेल ते श्री टायविन यांना जरूर द्यावे कारण हा माणूस प्रचंड उत्साही आहे.}}
 
[[वर्ग:विकिपीडिया:अधिकारविनंती पाने]]
५९०

संपादने