"शार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
 
*पुटिका : या पुटिका त्वचेत शरीराच्या वरील व खालील बाजूस असतात. त्या वरून खवल्यांनी झाकलेल्या असतात. त्या प्रवाहातील बदल व पाण्यातील तरंगांची (लाटांची) हालचाल ओळखण्यास मदत करतात.
 
==अन्न==
शार्क हे प्रामुख्याने मांसाहारी आहेत. मासे, ऑक्टोपस, शेल मासे, छोटे शार्क, समुद्र कासवे हे त्यांचे अन्न आहे. त्यांची भूक अफाट असते. ते अन्न वा मांसाचे लचके तोडून सरळ गिळतात. त्यांवर चर्वण क्रिया होत नाही.
 
[[वर्ग:मासे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शार्क" पासून हुडकले