"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
..
→‎चर्चा: माझे मत
ओळ ३०:
====प्रताधिकार भंग शंका साचा लावत असताना मला काही तांत्रिक बाबी समोर आल्या ज्यांतून खालील सूचना====
# साचा लावताना तो लावल्याची तारिख त्यावर यावी आणि त्यानुसार त्या तारखेची यादी तयार होत राहावी असे मला वाटते जेणेकरुन त्याच्या पुढच्या कारवाईचा मार्ग सोपा होईल.
:#[[चित्र:Yes.png|10px30px|डावे]] - साचा लावल्यादिवशीचा उल्लेख असलेला वर्ग आपोआप लागेल. यापूर्वी लावलेल्या लेखांमध्ये हाताने असे वर्ग लावावे लागतील, उदा - [[बाबासाहेब आंबेडकर]], [[केशव बळीराम हेडगेवार]], इ.
# साचा लावताना त्याच्या नकल-डकवची टक्केवारी सुध्दा उल्लेखता यावी अशी सोय साच्यात करता आली तर उत्तमच.
# जर वारंवार एखाद्या सदस्याकडून नकल-डकव केले जात असेल तर त्या लेखकांच्या सदस्य पानावर किंवा कुठेतरी याची नोंद करत रहावे लागेल त्यातूनच नकल-डकव करणारे सदस्य शेवटी थांबवता येतील.
ओळ ३६:
शेवटाकडे, लेखांच्या प्रतवारीचे धोरण जर लागलीच निर्माण झाले तर नकल-डकव आणि उल्लेखनीयता बाबतचे अनेक प्रश्न प्रतवारीमध्येच सुटतील. तेव्हा दरवेळी शाब्दीक चकमकींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा जर, व्यवस्थात्मक पातळीवरच विकीच्या मानांकाच्या पालनाचा आग्रह धरल्यास, संदर्भ, उल्लेखनीयता, नकल-डकव हे सगळेच प्रश्न सुटायला सोपे होतील. इतरांची मते ऐकायला आवडेल. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) २०:३२, ११ एप्रिल २०१८ (IST)
{{संदर्भयादी}}
===Tiven2240===
Suresh यांनी इंग्लिश विकिपीडिया पासून व अनेक चांगले उपाय म्हणून वर नोंदले आहे. माझ्या मत देण्यास इच्छिते. नकल-डकव करणे योग्य नाही व सुरेश यांनी खूप मेहनत घेतली आहे त्याला साच्यात लापावण्यास. सद्या काहीही लेखातील मजकूर काढले नाही असे वाटते की '''३ दिवस''' बस आहेत त्याला काढण्यास. प्रचालक याचे revision delition करावे जसे सुरेश यांनी सांगितले. एखाद्या पानावर जर नकल-डकव चालू असेल तर आपल्याला २ कामे करायला सुरुवात करावी लागेल एक म्हणजे लेखाचे सुरक्षा पातळी वाढवणे (Pending changes protection) व (reviewer user right)<small><sup>(ज्याची कौल घेण्यात आली होती ([[विकिपीडिया:कौल/जुने कौल ४|स्रोत]]))</sup></small>. सद्या याची गरज वाटत नाही कारण नकल-डकव जास्त प्रमाणात दिसत नाही. माझ्या मते सद्या असे कुठल्याही bot, userscript उपलब्ध '''नाही''' जे नकल-डकव आपोआप शोधू शकते फक्त earwing copyvio detector वापरून याची माहिती मिळू शकते. साचा नवीन तयार करण्यात येऊ शकते. एक नवीन जलद पृष्ठ हटविणे साचा व एक झाकवण्यास साचा <small>({{Tl|प्रताधिकारित मजकूर शंका}})</small> वापरून आपण यावर काम सुरू करू शकतो. नकल-डकवची टक्केवारी सुध्दा त्यात येऊ शकते परंतु ते आपोआप नाही तर मॅन्युअल करिकेने करू शकतो.
 
प्रचालकांच्या चावडीवर एक नवीन पान बनवून त्यात आपण नकल-डकव करण्याऱ्या सदस्याची नोंद व त्याला २ वॉर्निंग देऊया. जर तरीही ते सुदरतात नाही त्यावर २ महिने अवरोधित करूया. सदस्यांचे चर्चापानावर सूचित सुद्धा केले पाहिजे.
 
जर आपण हे अगदी सखोलपणे हाताळायचे असेल तर आपल्याला एक नवीन सदस्य अधिकार (eliminator) तयार करणे आवश्यक वाटते. याची सुद्धा कौल घेतली होती. [[:hi:विकिपीडिया:उत्पात नियंत्रक]] यात सुद्धा असा अधिकार आहे आवश्यक असेल तर यावर सुध्दा चर्चा करूया. इतरांची मते ऐकायला आवडेल.
 
--[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]]<sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १२:३१, १२ एप्रिल २०१८ (IST)
 
 
[[वर्ग:विकिपीडिया कारभार]]