"एप्रिल १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 85.0.221.92 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास न...
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणविसावे शतक ===
* [[इ.स. १८५३|१८५३]] - भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली.’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली. यापुढील सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. मात्र जी. आय. पी. हीच नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली.
* १८६२ : Emancipation Act अन्वये वॉशिंग्टन डी.सी. येथील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.
 
===विसावे शतक===
 
* १९१९ : म. गांधींनी जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून एक दिवसाचा उपवास आणि प्रार्थना आयोजित केली.
 
* १९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
 
* १९२२ : गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनात विश्वभारती विद्यापीठ सुरू केले.
 
* १९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
 
* १९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
 
* १९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
* १९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.
 
=== एकविसावे शतक ===
 
* २००१ : भारत आणि बांग्लादेशात मेघालयाच्या काही भागावरून पाच दिवसांचा सीमाकलह.
 
== जन्म ==
 
* [[इ.स. ७७८|७७८]] - [[भक्त लुई]].
* [[इ.स. १३१९|१३१९]] - [[जॉन दुसरा, फ्रांस]]चा राजा.
Line २० ⟶ ४०:
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[चार्ली चॅप्लिन]], अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार.
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[पीटर उस्तिनोव]], इंग्लिश चित्रपटअभिनेता.
* १९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[पोप बेनेडिक्ट सोळावा]].
* १९३४: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[मार्गो ऍडलर]], अमेरिकन पत्रकार.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[करीम अब्दुल-जब्बार]], [[:वर्ग:अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू|अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू]].
Line २६ ⟶ ४८:
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[कोंचिता मार्टिनेझ]], [[:वर्ग:टेनिसपटू|टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[लारा दत्ता]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेत्री]].
* १९९१: चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे
 
== मृत्यू ==
 
* १७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी
* १८५०: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ
* १९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस
* १९९५: अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर
* २०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
* World Voice Day
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१६" पासून हुडकले