"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
..
ओळ ६:
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०८:४९, ११ एप्रिल २०१८ (IST), प्रचालक, प्रशास
__TOC__
==चर्चा==
===सुबोध कुलकर्णी===
नकल-डकव केलेल्या लेखांचा वेगळा वर्ग बनवावा. वेळोवेळी हे उल्लंघन शोधणे सजग संपादक करत राहतील, पण त्याला मर्यादा आहे.यासाठी काही उपकरण/साधन उपलब्ध आहे का? नसल्यास बनविता येईल का याचे तांत्रिक सदस्यांनी मार्गदर्शन करावे.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १९:२२, ११ एप्रिल २०१८ (IST)
 
===Sureshkhole===
 
====नकल-डकव केलेल्या मजकूराबद्दल सध्या चर्चा सुरू झाली आहे याबद्दल आपले आभार चर्चा पुढे नेताना निम्नोक्त मुद्यांचा विचार व्हावा असे वाटते====
सगळ्यात प्रथम ही धोरणे ठरवताना आपल्याला नकल-डकव चालवून घेणेच शक्य नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे, तांत्रिकपातळीवर आणि कायदे पातळीवर ते विकीच्या आणि भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अंतर्गत नकल-डकव हा गुऩाह आहे हे ध्यानात ठेऊन फ़ार-फ़ारतर आपण त्यावर कारवाई करण्याची वेळ वाढवू शकतो आणि त्यात जास्त पारदर्शीता आणू शकतो.
नकल-डकव बाबत मला इंग्रजी विकीवरील धोरणे आपल्या समूदायाचा विचार करुन थोड्याफ़ार फ़रकाने लागू करणे शक्य आहे असे मला वाटते त्यामध्ये खालील बाबींचा समावेश होऊ शकतो.<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-03-13|title=Wikipedia:Copyright violations|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Wikipedia:Copyright_violations&oldid=830154292|journal=Wikipedia|language=en}}</ref>
Line २६ ⟶ २८:
* सध्या सापडत असलेल्या मजकूराची व्याप्ती पहाता असा मजकूर मराठी विकीवर मोठ्याप्रमाणात अस्तित्त्वात आहे हे जरी समोर येत राहिले तरी मला त्यात समाधान आहे, कारण एकदा साचे लावले की त्यावर कधीतरी कारवाई करणे आवश्यक राहिलच.[[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) २०:३३, ११ एप्रिल २०१८ (IST)
 
====प्रताधिकार भंग शंका साचा लावत असताना मला काही तांत्रिक बाबी समोर आल्या ज्यांतून खालील सूचना====
# साचा लावताना तो लावल्याची तारिख त्यावर यावी आणि त्यानुसार त्या तारखेची यादी तयार होत राहावी असे मला वाटते जेणेकरुन त्याच्या पुढच्या कारवाईचा मार्ग सोपा होईल.
:#[[चित्र:Yes.png|10px|डावे]] - साचा लावल्यादिवशीचा उल्लेख असलेला वर्ग आपोआप लागेल. यापूर्वी लावलेल्या लेखांमध्ये हाताने असे वर्ग लावावे लागतील, उदा - [[बाबासाहेब आंबेडकर]], [[केशव बळीराम हेडगेवार]], इ.
Line ३३ ⟶ ३५:
 
शेवटाकडे, लेखांच्या प्रतवारीचे धोरण जर लागलीच निर्माण झाले तर नकल-डकव आणि उल्लेखनीयता बाबतचे अनेक प्रश्न प्रतवारीमध्येच सुटतील. तेव्हा दरवेळी शाब्दीक चकमकींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा जर, व्यवस्थात्मक पातळीवरच विकीच्या मानांकाच्या पालनाचा आग्रह धरल्यास, संदर्भ, उल्लेखनीयता, नकल-डकव हे सगळेच प्रश्न सुटायला सोपे होतील. इतरांची मते ऐकायला आवडेल. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) २०:३२, ११ एप्रिल २०१८ (IST)
{{संदर्भयादी}}
 
 
[[वर्ग:विकिपीडिया कारभार]]