"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माझी मते मांडली.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २४:
* शिवाय इंग्रजीवर कोपीव्हायो क्लर्क नावाच्या खास अधिकार असलेल्या सदस्यांची सोय असते आपल्या मराठीसाठी अश्या काही अनुभवी सदस्यांचा विचार करुन त्यांना कोपीव्हायो क्लर्क म्हणून नेमता येऊ शकते.
* सध्या मी केलेल्या शोधामध्ये मला जशी समोर येतील तश्या क्रमाने मी लेखांना हा कोपीव्हायोने तपासून नातूंनी नव्याने तयार केलेला साचा लावला आहे, परंतू पुढच्या वेळीपासून येणारा प्रत्येक लेख ह्या अवजाराखालूनच तपासूनच घेतला गेला पाहिजे असाही मी प्रस्ताव समोर ठेवत आहे. जे इतर विकींवर आवश्यक प्रक्रियेचा भाग म्हणून केलेच जाते.
* सध्या सापडत असलेल्या मजकूराची व्याप्ती पहाता असा मजकूर मराठी विकीवर मोठ्याप्रमाणात अस्तित्त्वात आहे हे जरी समोर येत राहिले तरी मला त्यात समाधान आहे, कारण एकदा साचे लावले की त्यावर कधीतरी कारवाई करणे आवश्यक राहिलच.[[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) २०:३३, ११ एप्रिल २०१८ (IST)
 
=प्रताधिकार भंग शंका साचा लावत असताना मला काही तांत्रिक बाबी समोर आल्या ज्यांतून खालील सूचना=