"लखुजी जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2405:204:106:917F:0:0:1B24:28B1 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:अभय नातू|अभय नातू]...
'''लखुजी जाधव''' (इ.स. १५७० - इ.स. १६२९) विदर्भातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा होते. निजामशाहीत त्यांना पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच एक उपशाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. याच घराण्यातले वारस प...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवपूर्वकाळात विशिष्ट परिस्थितीत [[निजामशाही]] आणि [[आदिलशाही]] यांच्या आश्रयाने जी काही मराठी कूळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वासीमचे [[उदाराम देशमूख,पोतले]] आणि फलटनचे [[नाईक निंबाळकर,सरनाईक]] [[पवार]] ही कूळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखूजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडला देशमूखी मिळवली. यादव राजांच्या राजवटीत मराठी राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या [[जिजाबाई]] पोटी तिनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा [[छत्रपती शिवाजी ]] हा असामान्य पुरुष जन्मास आला शिवाजी राजाला जन्म देणारी [[जिजाबाई]] लखुजी जाधवरावांची कन्या होती.
जाधव घराण्याच्या वंशावळ
 
 
विठ्ठलसिंह
 
/\
 
लखूजी भूतजी(जगदेवराव)
 
|
 
अंचलकरण
 
|
 
देवराव
|
विठ्ठलराव
|
त्र्यंबकराव
|
खेलोजी
|
चित्रसिंग
|
लखोजी
|
नरसिंगराव
|
मोहनसिंह
|
अमृतराव
|
ह.प.भ.शिवाजी महाराज
/\
संभाजी मानसिंगराव
| |
मल्हारराव भागवतराव