"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎संत नामदेवांची अभंगगाथा: प्रताधिकार भंग, नकल-डकव मजकूर सापडला.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २५:
 
==संत नामदेवांची अभंगगाथा==
{{प्रताधिकारित मजकूर शंका
"लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥"
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1585653&action=search&use_engine=1&use_links=1
| मजकूर ="लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥"
पंढरीचा विठुराया संत नामदेवांच्या कालखंडात म्हणजे १३व्या शतकातही (नामदेवांचा जन्म शके ११९२ म्हणजे सन १२७०मधला ) उभ्या मर्‍हाटी प्रांतातील बहुजन समाजाचे आराध्य दैवत होतेच. त्याची भक्ती आणि स्तुती करणार्‍या संतांची परंपरा नामदेवांच्या आधी व नंतरही होतीच. पण तरीही नामदेव विठुरायावर आपल्या शब्दशस्त्रांनी प्रहार करत होते. ते वृत्तीने व कृतीनेही बंडखोर होते, हे खरेच, पण त्याहून महत्त्वाचे हे की, ईश्वरावर टीकेचे आसूड ओढल्याने आपण स्वजनांत व हरिभक्तांच्या मेळयात अप्रिय होऊ याची भीती त्यांना नव्हती. नामदेवांचे समकालीन संत ज्ञानेश्वर हेसुद्धा बंडखोरच. पण त्यांचे बंड तत्त्वज्ञानाशी हुज्जत घालणारे. त्यामुळेच साक्षात भगवान श्रीकृणांच्या मुखातून निर्माण झालेल्या व महर्षी व्यासांनी शब्दबद्ध केलेल्या गीतेतील तत्त्वज्ञान केवळ संस्कृत जाणणार्‍या मूठभर समाजापुरते मर्यादित राहू नये, म्हणून त्यांनी गीतेचे निरूपण प्राकृत मराठीत केले व ज्ञानेश्वरीला जन्म दिला. ही बंडखोरीच. पण नामदेवांची बंडखोरी वेगळी होती . त्यांनी विठ्ठलाच्या महतीलाच आव्हान दिले. <br />
"लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥" <br />
Line ४४ ⟶ ४६:
हे मंथन करताना नामदेवांमधला बंडखोर शस्त्रे खाली टाकतो आणि तो देवाचरणी लीन होतो. त्यांची महती हीच आहे. नामदेवांच्या बंडाच्या कथा श्रवण केल्यानंतर हा अभंग अंतर्मुख करायला लावणारा आहे. नामदेवांची थोरवी आणि वैचारिक प्रगल्भता त्यातच आहे . याच भावातील एक अभंग असाः <br />
"कांसवीची पिलीं राहती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय॥ जैसा जवळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥ तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥ नामा म्हणे सलगीनें करितों मी निकट । झणें मज वैकुंठ पद देसी ॥"
}}
 
==नामदेवांसंबंधी आख्यायिका==
"https://mr.wikipedia.org/wiki/नामदेव" पासून हुडकले