"सेंद्रिय शेती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५५:
(एक एकरात ८ टन कुजलेले शेणखत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.) जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
*'''स्फुरद व पालाश'''
सेंद्रिय खतंमुळे स्फुरद व पालाशखतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषलीशोषले जातात.
*'''जमिनीचा सामू'''
सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिनजमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.
*'''कॅशन एक्सचेंज कपॅसिटी (CEC)'''
कॅशन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे कॅशन एक्सचेंज कॅपेसिटीकपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलीतसंतुलित पोषकद्रव्ये मिळतात.
*'''कर्बाचा पुरवठा'''
कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.
ओळ ६९:
==विविध टप्पे==
* '''शेतातील मातीचे संवर्धन व पोषण''':रसायनांचा वापर बंद. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे. मागे घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने, बुंधे, फांद्या इत्यादीचा वापर. पीक क्रमचक्र व पिकांत विविधता आणणे. अधिक नांगरणी टाळणे व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.
* "'तापमान अनुकूलन'" : शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे, जेणे करून जास्त उष्णता निर्माण होणार नाही.
* '''[[पाऊस|पावसाच्या]] पाण्याचा व सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग''': पाझर तलाव,शेत तळे तयार करणे, उताराच्या शेतीवर पायरी पद्धत.सारख्या उंचीचे बांध घालणे. सौर ऊर्जेचा वापर. जास्तीत जास्त हिरवळ तयार करणे.
* '''नैसर्गिक साखळी, निसर्गचक्राचे पालन''': जैववैविध्याची निर्मिती. कीटकनाशके न वापरणे.शेतीचे क्षेत्र, माती, हवामान यास अनुकूल असे पीक घेणे. जैविक नत्राचे स्थिरीकरण (ग्लिरिसिडियाग्लिरिसीडिया वृक्षांची लागवड).
* '''प्राण्यांचे एकीकरण :''' पाळीव जनावरांच्या शेण व मूत्राचा वापर, पशु-उत्पादन. सौर ऊर्जा, बायोगॅस इत्यादीचा वापर करणे.
* '''स्वावलंबन''' : स्वतःस लागणार्‍यालागणार्ऱ्या बियाण्यांचे उत्पादन. शेणखत, गांडूळखत, द्रव खते, वनस्पती अर्क इत्यादीचे स्वतःच उत्पादन करणे.
{| class="wikitable"
|+भारतातील सेंद्रीयसेंद्रिय उतपादनांचीउत्पादनांची टक्केवारी
|-
!
ओळ १२९:
* कीटकभक्षक (परजीवी) जैविकांचा वापर, यजमान कीटकांचा वापर
 
===वनस्पतीजन्य किटकनाशकांचाकीटकनाशकांचा वापर===
* अनेक वनस्पती ह्या कीडनाशक असतात. यातीलयांतील [[कडुनिंब]] सर्वात प्रभावी असते. कडिनिंबाच्याकडुनिंबाच्या अर्काचा वापर हा कीटनियंत्रणात एक महत्वाचामहत्त्वाचा घटक आहे. या अर्काने सुमारे २०० कीटकांचा उपद्रव नियंत्रणात येतो.
* [[दशपर्णी अर्क]] वापरणे.
 
=== [[गोमूत्र]] ===
१:२० प्रमाणात वापर केल्याने कीट नियंत्रण होते व पिकांची वाढपण नीट होते.
Line १३७ ⟶ १३८:
===आंबवलेले दह्याचे===
 
===ब्रह्मास्त्र===
===ब्रम्हास्त्र===
===आग्नेयास्त्र===
 
{{विस्तार}}
 
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती साठीशेतीसाठी निष्कर्ष
https://mahaagro.wordpress.com/about-2/
http://marathi.destatalk.com/benefits-of-organic-farming/