"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ त्रुटी काढली
संदर्भ त्रुटी काढली
ओळ ४४:
== इतिहास ==
=== H<sub>2</sub> चा शोध ===
H<sub>2</sub> स्वरूपातील उदजन वायू [[पॅरासेल्सस]] ([[इ.स. १४९३]] - [[इ.स. १५४१]]) ह्या स्विस [[अल्केमिस्ट]]ने प्रथम तयार केला. त्याने [[धातू]] आणि [[तीव्र आम्ल]] ह्यांच्या प्रक्रयेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला त्या वेळेस उदजन हे एक रासायनिक [[मूलद्रव्य]] आहे ह्याची कल्पना नव्हती. [[इ.स. १६७१]] मध्ये [[रॉबर्ट बॉइल]] ह्या [[आयर्लंड|आयरिश]] रसायनशास्त्रज्ञाने उदजनचा पुन्हा शोध लावला व [[सौम्य आम्ल]] आणि [[लोखंड|लोखंडाच्या चूर्णाच्या]] प्रक्रियेतून उदजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक= Webelements – Hydrogen historical information | दुवा=http://www.webelements.com/webelements/elements/text/H/hist.html | अ‍ॅक्सेसमहिनादिनांकअॅक्सेसदिनांक= Septemberसप्टेंबर 15१५ | अ‍ॅक्सेसवर्ष= 2005२००५ }}</ref> [[इ.स. १७६६]] मध्ये [[हेन्री कॅव्हेंडिश]] ह्या [[ब्रिटन|ब्रिटिश]] शास्त्रज्ञाने उदजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने "ज्वलनशील हवा" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने उदजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून [[पारा|पाऱ्यामधून]] मुक्त झालेला घटक आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला. पण उदजनच्या अनेक कळीच्या गुणधर्मांचे त्याने अचूक वर्णन दिले. असे असले तरी, मूलद्रव्य म्हणून उदजनचा शोध लावण्याचे श्रेय सर्वसाधारणपणे त्यालाच दिले जाते. [[इ.स. १७८३]] मध्ये [[आंत्वॉन लवॉसिए]] ह्या [[फ्रान्स|फ्रेंच]] रसायनशास्त्रज्ञाने या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते, म्हणून त्या वायूला उदजन असे नाव दिले.
 
सुरुवातीस उदजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H<sub>2</sub> हा वायू [[सल्फ्यूरिक आम्ल]] आणि [[लोह]] ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात असे. हिंडेनबर्ग हवाईजहाजातही H<sub>2</sub> वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H<sub>2</sub>च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू [[हेलियम]] हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.