"अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
[[हिमाचल प्रदेश]], [[आसाम]], [[पंजाब]] या थंड प्रदेशांत बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ही लागवड कंपोस्ट खतांवर करतात. दीर्घ मुदतीच्या पद्धतीने (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) [[कंपोस्ट खत]] तयार करतात. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण करतात. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बटन मशरूमचे बी पॆरतात. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर त्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खत, [[माती]], [[वाळू]] यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो. या उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.
 
==शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम)==
धिंगरी मशरूमची लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रताआर्द्रता ८०-८५%) या मशरूमची लागवडवर्षाचे ८-१० महिने करता येते.
 
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतातहॊथे. [[धिंगरी अळंबी]] (मशरूमची)ही लागवड बटन मशरूमपेक्षामशरूमच्या लागवडीपेक्षा अल्पखर्चिककमी खर्चाची त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत अल्पछोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरितामशरूमसाठी अल्पथोडे पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे.फक्त २०० लि.लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा आपण धिंगरी आळंबीचेअळिंबीचे उत्पादन घेऊघेता शकतोयेते.
 
==संदर्भ==
http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92e93693094292e-913933916
"https://mr.wikipedia.org/wiki/अळिंबी" पासून हुडकले