"एप्रिल १०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३७:
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[घनश्याम दास बिर्ला]], [[:वर्ग:भारतीय उद्योगपती|भारतीय उद्योगपती]].
* १८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन
* १९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु [[धनंजय रामचंद्र गाडगीळ|डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ]]
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[मोतीराम गजानन रांगणेकर]], [[:वर्ग:मराठी नाटककार|मराठी नाटककार]].
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड]], नोबेल पारितोषिक विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]]
ओळ ५३:
== मृत्यू ==
 
* १३१७: संत [[गोरा कुंभार]] समाधिस्थ झाले.
 
* १६७८: [[रामदास स्वामींचीस्वामी|रामदास लाडकीस्वामींची]] कन्याशिष्या [[वेणाबाई]]
 
* १८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे
 
* १९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक [[खलिल जिब्रान|खलील जिब्रान]]
 
* १९३७: ज्ञानकोशकार [[श्रीधर व्यंकटेश केतकर|डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर]]
 
* १९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी
 
* १९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री [[पंजाबराव देशमुख|डॉ. पंजाबराव देशमुख]]
 
* १९९५: भारताचे ४थे पंतप्रधान [[मोरारजी देसाई]]
 
* २०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१०" पासून हुडकले