Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २१:
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.

--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १४:१०, ५ एप्रिल २०१८ (IST)

या गोष्टी करून पहा -

#सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.

::या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
#आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
#'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
# विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - [https://commons.wikimedia.org/wiki/Category:Marathi_Wikipedia_Tutorials Marathi Wikipedia Tutorials]

पुढील लेखनाला शुभेच्छा!

--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ७ एप्रिल २०१८ (IST)
==दिनविशेष==
तुम्ही महत्वाचे योगदान करत आहात पण या बाबतीत अभय तुम्हाला योग्य ते सांगतील. येथे म्हणजे कोठे टाकत आहात? तुम्ही सदस्यपान तयार करा आणि चर्चा पानावर काहीही लिहिल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी वरील & या चिन्हावर क्लिक करा. ~ अशी चार चिन्हे उमटतील, ही तुमची सही आणि वेळठसा

--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ७ एप्रिल २०१८ (IST)