"नारिंगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
व्याकरण सुधरविले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १०:
पोशाख
 
कोळी समाजात आजतागायत जुन्या पोशाखात लोक आहेत, त्याला अपवाद फक्त आजची तरुणपिढी. ह्या कोळी लोकांचे रोजचे परिधान करावयाचे पोशाख स्त्रियांसाठी लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल (मोठे) आणि शर्ट त्याबरोबर कान टोपेरा ( कान आणि डोके झाकणारी टोपी ) असे असते. कोळी आगरी स्त्रियांना दागदागिन्यांची फार आवड असते. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यात ते नटून - थटून शुंगारकरतात.
 
रोजचे आहार
"https://mr.wikipedia.org/wiki/नारिंगी" पासून हुडकले