"युएफा चँपियन्स लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०:
[[इ.स. १९५५|१९५५]] साली फ्रेंच क्रीडा पत्रकाराच्या सल्ल्यावरून युरोपातील देशांतर्गत क्लब्जच्या विजेत्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीस या स्पर्धेचे नाव '''युरोपियन कप''' असेच होते. मात्र [[इ.स. १९९२|१९९२]]-[[इ.स. १९९३|९३]]च्या मोसमापासून ही स्पर्धा केवळ देशांतर्गत विजेत्यांसाठी खुली न ठेवता इतर उत्कृष्ठ संघांचाही यात समावेश करण्यात आला व स्पर्धेचे नाव बदलून 'युएफा चँपियन्स लीग' असे ठेवण्यात आले. नाव चँपियन्स लीग असे असले तरी सहभागी संघांत देशांतर्गत स्पर्धा कधीही न जिंकलेल्या क्लब्जचाही समावेश आहे. युएफा चँपियन्स लीग आणि [[युएफा युरोपा लीग]] भिन्न असून युरोपा लीग ही स्पर्धा दुय्यम क्लबांकरता आहे.
 
सध्याचा (२०१६-१७ हंगाम) चषक विजेता क्लब [[रेयालरेआल माद्रिद]] आहे.
 
== विजेते यादी ==