"दत्तजयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १:
'''दत्तजयंती''' ही [[हिंदू पंचांग]]ातली [[मार्गशीर्ष पौर्णिमा]] या तिथीला साजरी केली जाते. [[दत्तात्रेय]] किंवा दत्त हे [[अत्री ऋषी]] व माता अनसूया (अनुसया नव्हे!) यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ [[कामधेनू]] (गोमाता) असलेले श्री[[दत्तगुरू]] हे [[ब्रह्मा]], [[विष्णु]], [[महेश]] यांचे एकस्वरूप आहे. [[श्रीगुरुदेव दत्त]] हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी [[भारत]]भम्रण केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली.
मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त-जयंती येते. दत्ताच्या देवळात या दिवशी भजन, कीर्तन होते.संध्याकाळच्या वेळी दत्ताचाजन्म,असे मानतात; त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते. दत्तजन्माची कथा अशी सांगितली जाते:-
दत्तात्रेयांचे पिता अत्रीऋषि आणि माता अनुसया. अत्रीऋषि हे ब्र्ह्मदेवांचे मानसपुत्र. ते मोठे तपस्वी होते. तपाने त्यांची कांती तेजस्वी दिसायची. त्यांची पत्नी अनुसया महान पतिव्रता होती. तिच्या पतिव्रत्याच्या अनेक कथा नारदमुनी स्वर्गातील देवक-देवतांना सांगत असत.
 
==दत्त संंप्रदाय==