"युरोपियन परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 59 langlinks, now provided by Wikidata on d:Q8886
European_Council_logo.svg या चित्राऐवजी Previous_logo_of_European_Council.svg हे चित्र वापरले.
 
ओळ १:
{{गल्लत|युरोपाची परिषद|युरोपियन संघाची परिषद}}
[[चित्र:Previous logo of European Council logo.svg|right|200 px|thumb|युरोपियन परिषदेचा लोगो]]
'''युरोपियन परिषद''' हे [[युरोपियन संघ]]ाचे एक अंग आहे. युरोपियन संघाच्या सर्व सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख ह्या परिषदेचे सदस्य आहेत. [[युरोप]]ाची एकत्रित राजकीय धोरणे व दिशा ह्यांवर चर्चा करण्यासाठी ह्या परिषदेचा वापर केला जातो.