"एप्रिल ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
सतरावे शतक
 
१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
 
=== एकोणिसावे शतक ===
 
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[नेपोलियन]]चा पायउतारा आणि त्याची [[एल्बा|एल्बाला]] रवानगी.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - पहिल्या आधुनिक [[ऑलिंपिक]] खेळांचे [[अथेन्स]]मध्ये उद्घाटन. रोमन सम्राट [[थेडोसियस पहिला]] याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
Line ११ ⟶ १६:
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] [[जर्मनी]]वर युद्ध घोषणा.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[महात्मा गांधी|महात्मा गांधींची]] सत्याग्रहाचे आवाहन .
* १९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. १९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला १९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली. १९७३ : गुरू, शनी, सौर वारे आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करणारे पायोनियर-११ अवकाशात सोडले. १९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. यानंतर १९८४ मध्ये झालेल्या ८ व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या!
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पाकिस्तान|पाकिस्तानने]] मध्यम पल्ल्यांच्या [[क्षेपणास्त्र|क्षेपणास्रांची]] (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.
* १९९८: स्तनांचा कर्करोग बरा करणार्‍या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
 
=== एकविसावे शतक ===
* २०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले. २०१० : नक्षलवाद्यांशी लढताना दान्तेवाडा जिल्ह्यात ७६ सीआरपीएफ जवानांना वीरमरण.
* [[इ.स. २०००|२०००]]
 
== जन्म ==
१७७३: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल
 
१८६४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी
 
१८९०: फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर
 
१८९०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी
 
१८९२: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस
 
१९०९: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी
 
१९१७: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु
 
१९१९: कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित
 
१९२७: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग
 
१९२८: फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन
 
१९३१: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन
 
१९३३: 'नॅशनल फिल्म आर्काईव्ह'चे संस्थापक पी.के. नायर  
 
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[दिलीप वेंगसरकर]], भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.
* १९७१: चित्रपट अभिनेता, निर्माता संजय सुरी
 
== मृत्यू ==
 
* [[इ.स. १५२८|१५२८]] - [[आल्ब्रेख्त ड्यूरर]], [[:वर्ग:जर्मन चित्रकार|जर्मन चित्रकार]].
* १९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर १९८१: शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक. विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय, कोल्हापूरचा ग्रामसेवाश्रम व कोरगावकर धर्मादाय संस्था, वरोड्याचे आनंदवन, माधानचे कस्तुरबाधाम, नागपूरचा मातृसेवासंघ, देवरुखचे मातृमंदिर इ. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. १९८३: जनरल जयंतो नाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण १९८९: पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्‍या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. १९९२: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_६" पासून हुडकले