"एप्रिल १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सहावे शतक ===
* [[इ.स. ५२७|५२७]] - [[बायझेंटाईन साम्राज्य|बायझेन्टाईन सम्राट]] [[जस्टीनजस्टिन पहिला]] याने स्वत:चा [[भाचा]] [[जस्टीनीयनजस्टीनियन पहिला]] यास आपला [[वारसदार]] घोषित केले.
सतरावे शतक
 
===सतरावे शतक===
१६६९ -उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.
 
===एकोणिसावे शतक ===
 
१८२६ : इंटर्नल कंबस्टन इंजिनासाठी सॅम्युएल मोरी याला पेटंट.
 
१८६९ : भारतात नवा घटस्फोटाचा कायदा लागू.
 
१८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
 
=== विसावे शतक ===
१९१२ : भारताची राजधानी कोलकाताकलकत्ता येथून दिल्लीला हलवणार अशी अधिकृत सूचना जारी.
 
१९२२ : भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.
 
१९२८ : पुणे वेधशाळेच्या कामकजासकामकाजास प्रारंभ झाला. यापुर्वीयापूर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुनयेथून चालत असे. त्यामुळे पुण्यातील या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेहीअसे म्ह्टले जात असेजाते.
 
१९३३ : भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[भारतीय रिझर्व बँक|भारतीय रिझर्व बँकेची]] स्थापना.
* १९३६ : ओरिसा राज्याची स्थापना झाली. १९५४ : भारतातल्या फ्रेंच वसाहती भारताच्या नियंत्रणाखाली आल्या. १९५५ : गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती. १९५७ : भारतात दशमान पद्धतीची नाणी-नोटा प्रमाणित (१₹१ रुपया =१००पै१०० नवे पैसे). त्यानुसार पोस्टाची तिकीटेही जारी. १९५७ : बीबीसीने स्पगेटीच्या झाडाची अफवा प्रसारित केली. १९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरुसुरू झाले. १९७३ : कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवातसुरुवात झाली. १९९० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’ १९९७ : हेल-बॉप धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ.
 
=== एकविसावे शतक ===
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१" पासून हुडकले