"दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
दिनदर्शिका: विषय कालमापन पद्धत याऐवजी छापील दिनदर्शिका असा बदलला
ओळ १:
{{विस्तार}}
 
दिनदर्शिका ही वर्षातील तारखा कोष्टक स्वरूपात दाखवण्यासाठी वापरली जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेत तारखांबरोबर महिने, आठवड्याचे वार, सुट्ट्या इत्यादी माहिती दिली जाते. याखेरीज दिनदर्शिकेच्या प्रकारानुसार त्यामध्ये अधिक माहिती दाखवली जाते, उदा. मराठी दिनदर्शिकेत एकदशी, संकष्टी व मराठी सणांची माहिती असते, तर बॅंकेच्या दिनदर्शिकेत बॅंकेच्या सुट्ट्यांची महिती असते.
दिनदर्शिका ही सामाजिक, धार्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा प्रशासकीय कारणांसाठी दिवसांचे सुसूत्रीकरण करण्याची एक पद्धत आहे. ठरावीक कालावधींना उदाहरणार्थ दिवस, आठवडे, महिने आणि वर्षे यांना नावे देऊन हे सुसूत्रीकरण केले जाते. या पद्धतीत प्रत्येक दिवस एक स्वतंत्र तारीख वापरून निर्देशित केला जातो. दिनदर्शिकेतील कालावधी (महिने आणि वर्षे) हे सामान्यतः सौर किंवा चांद्र कालमानानुसार असतात. आधुनिक (ग्रेगरियन) दिनदर्शिकेपूर्वी बहुतेक ठिकाणी चांद्रसौर पद्धतीची दिनदर्शिका वापरली जात होती. यामध्ये महिने हे चंद्राच्या कलांप्रमाणे मोजले जात आणि अधूनमधून एक महिना वाढवून सौर वर्षाच्या कालावधीशी बरोबरी केली जात असे.
[[चित्र:WallCalendar.jpg|अल्ट=छापील दिनदर्शिका|इवलेसे|छापील दिनदर्शिका]]
 
{{हेही बघा|पंचांग}}
== दिनदर्शिका पद्धती ==
सर्वात सोपी पद्धत म्हणजे एका ठराविक दिवसापासून पुढे कालावधी मोजत जाणे. युनिक्स टाईम ही या पद्धतीची दिनदर्शिका आहे.{{हेही बघा|पंचांग}}
 
 
{{काम चालू}}
[[वर्ग:दिनदर्शिका]]
[[वर्ग:कालमापन]]