"एर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो deadदुवा संदर्भ त्रुटी सुधारली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
संदर्भ त्रुटी काढली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २०६:
|शीर्षक =The "Malabar Princess" Catastrophe
|ॲक्सेसदिनांक =17 June 2009
| आर्काइव्हदुवाविदा संकेतस्थळ दुवा= http://web.आर्काइव्ह.org/web/20090620064252/http://www.montblanc.to/uk/glacier/texte4.html| आर्काइव्हदिनांकविदा दिनांक= 20 June 2009 <!--DASHBot-->| मृतदुवा= no}}</ref>
* ११ एप्रिल १९५५ रोजी '''''काश्मीर प्रिन्सेस''''' हे मुंबईहून [[हाँग काँग]] व [[जाकार्ता]]ला निघालेले व ११ प्रवासी व ८ चमू प्रवास करत असलेले लॉकहीड बनावटीचे विमान हवेतच स्फोट होऊन [[दक्षिण चीन समुद्र]]ात कोसळले ज्यात १६ मृत्यूमुखी पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=19550411-1 |शीर्षक=ASN Aircraft accident Lockheed L-749A Constellation VT-DEP Great Natuna Islands |publisher=Aviation-safety.net |ॲक्सेसदिनांक=10 June 2010}}</ref>
* १९ जुलै १९५९ रोजी '''''रानी ऑफ एरिया''''' हे ३९ प्रवासी व ७ चमू प्रवास करत असलेले लॉकहीड बनावटीचे विमान मुसळधार पावसात मुंबईच्या [[सांताक्रुझ विमानतळ]]ावर उतर असताना धावपट्टीवरून पुढे घसरत गेले व कोसळले. ह्या अपघातात विमानाचे पूर्ण नुकसान झाले परंतु सर्व प्रवासी व चमू बचावले.
ओळ २१८:
 
;१९८०चे दशक
* २१ जून १९८२ रोजी '''एअर इंडिया फ्लाईट ४०३''' '''''गौरीशंकर''''' हे [[मलेशिया]]हून [[मद्रास]]मार्गे मुंबईला येत असलेले व ९९ प्रवासी व १२ चमू प्रवास करत असलेले [[बोइंग ७०७]] बनावटीचे विमान मुसळधार पावसात मुंबईच्या [[सांताक्रुझ विमानतळ]]ावर उतर असताना कोसळले. ह्या अपघातात २ चमू व १५ प्रवासी मरण पावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.airdisaster.com/cgi-bin/view_details.cgi?दिनांक=06221982&reg=VT-DJJ&airline=Air+India |शीर्षक=Accident Database: Accident Synopsis 06221982 |publisher=Airdisaster.com |दिनांक=22 June 1982 |ॲक्सेसदिनांक=30 August 2010| आर्काइव्हदुवाविदा संकेतस्थळ दुवा= http://web.आर्काइव्ह.org/web/20100811193649/http://www.airdisaster.com/cgi-bin/view_details.cgi?दिनांक=06221982&reg=VT-DJJ&airline=Air+India| आर्काइव्हदिनांकविदा दिनांक= 11 August 2010 <!--DASHBot-->| मृतदुवा= no}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.airsafe.com/events/airlines/ain.htm |शीर्षक=Fatal Events Since 1970 for Air India |publisher=Airsafe.com |ॲक्सेसदिनांक=30 August 2010}}</ref>
* २३ जून १९८५ रोजी '''एअर इंडिया फ्लाईट १८२''' '''''सम्राट कनिष्क''''' हे [[माँत्रियाल]]हून लंडन व दिल्लीमार्गे मुंबईला येत असलेले व ३०७ प्रवासी व २२ चमू प्रवास करत असलेले [[बोइंग ७४७]] बनावटीचे विमान बब्बर खालसा ह्या खलिस्तानवादी अतिरेकी संघटनेच्या सदस्यांनी एका बाँबस्फोटामध्ये उडवले. हा हल्ला [[भारत सरकार]]ने [[अमृतसर]]च्या [[सुवर्णमंदिर]]ामध्ये पार पाडलेल्या [[ऑपरेशन ब्लू स्टार]]चा बदला घेण्यासाठी केला गेला होता. फ्लाईट १८२ विमान [[आयर्लंड]]च्या [[कॉर्क]] शहरावरून जात असताना बॉबचा स्फोट झाला व विमान [[अटलांटिक महासागर]]ात कोसळले. ह्या दहशतवादी हल्ल्यात सर्व प्रवासी व चमू मृत्यूमुखी पडले.<ref>{{cite news|दुवा=http://www.cbc.ca/news/airindia/|शीर्षक=Indepth: Air India|publisher=CBC News|ॲक्सेसदिनांक=8 May 2007| आर्काइव्हदुवाविदा संकेतस्थळ दुवा= http://web.आर्काइव्ह.org/web/20070506221356/http://www.cbc.ca/news/airindia/| आर्काइव्हदिनांकविदा दिनांक= 6 May 2007 <!--DASHBot-->| मृतदुवा= no}}</ref> ह्या घटनेनंतर एअर इंडियाने माँत्रियाल सेवा बंद केली.
 
;१९९०चे दशक
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_इंडिया" पासून हुडकले