"नेटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:MalawiFijiNetball.jpg|इवलेसे|[[२००६ राष्ट्रकुल खेळ]]ामधील [[मलावी]] विरुद्ध [[फिजी]] महिला नेटबॉल सामना]]
{{विस्तार|खेळ}}
'''नेटबॉल''' (Netball) हा [[बास्केटबॉल]] ह्या खेळासोबत साधर्म्य असलेला एक सांघिक खेळ आहे. १९व्या शतकाच्या अखेरीस [[इंग्लंड]]मध्ये ह्या खेळाचा उगम झाला व हळूहळू तो जगभर पसरला. १९६० साली आंतरराष्ट्रीय नेटबॉल फेडरेशनची स्थापना केली गेली व ह्या खेळाला अधिकृत स्वरुप प्राप्त झाले. साधारणपणे हा खेळ [[राष्ट्रकुल परिषद]]ेमधील देशांत लोकप्रिय आहे.
{{सांघिक खेळ}}
 
आयताकृती आकाराच्या कोर्टमध्ये हा खेळ प्रत्येकी ७ खेळाडू असलेल्या दोन संघांदरम्यान खेळला जातो. कोर्टाच्या दोन्ही बाजूंना बॉल फेकण्यासाठी रिंगा असतात ज्यांमध्ये बॉल यशस्वीपणे फेकला गेल्यास संघाला १ गूण मिळतो. ६० मिनिटे चालणाऱ्या सामन्याच्या अखेरीस अर्वाधिक गूण मिळवणारा संघ विजयी होतो.
[[वर्ग:रिकामी पाने]]
 
==External links==
{{Commons category|Netball|नेटबॉल}}
* [http://www.netball.org/ International Federation of Netball Associations]
 
{{सांघिक खेळ}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नेटबॉल" पासून हुडकले