"२०१८ राष्ट्रकुल खेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळ |नाव = XXI राष्ट्रकुल खेळ | लोगो = | लोगो_सा...)
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
 
छो
 
| लोगो =
| लोगो_साईज = 200px
| यजमान_शहर = [[गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया|गोल्ड कोस्ट]], [[ऑस्ट्रेलिया]]
| इतर_शिर्षक = २०१८ राष्ट्रकुल खेळ लोगो
| सहभागी देश = ७१ [[राष्ट्रकुल परिषद|राष्ट्रकुल]] संघ
| संकेतस्थळ = [http://www.gc2018.com/ gc2018.com]
}}
'''२०१८ राष्ट्रकुल खेळ''' (XXI Commonwealth Games) ही [[राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धांची एकविसावी आवृत्ती [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[क्वीन्सलंड]] राज्यामधील [[गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया|गोल्ड कोस्ट]] ह्या शहरामध्ये ४ एप्रिल ते १५ एप्रिल, [[इ.स. २०१८|२०१८]] दरम्यान आयोजीत केली जात आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये [[सेंट किट्स आणि नेव्हिस]] देशाच्या [[बासेतेर]] शहरामध्ये झालेल्या बैठकीत ह्या स्पर्धेचे यजमानपद गोल्ड कोस्टला देण्यात आले. ऑस्ट्रेलिया देशात राष्ट्रकुल खेळांचे आयोजन पाचव्यांदा होत आहे. यजमानपद मिळण्याच्या वेळेसच [[ब्रिस्बेन]]चे जुळे शहर असलेल्या गोल्ड कोस्टमध्ये ८० टक्क्यांहून अधिक क्रीडा संकुले अस्तित्वात होती ज्यामुळे आयोजन खर्च कमी झाला.
 
==सहभागी देश==
२८,६६२

संपादने