"जोडशहरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
शेजारी शेजारी चिकटून असलेल्या दोन शहरांना जोडशहरे म्हणतात. त्यांचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था एक असतीलच असे नाही. भारतात अशी अनेक जोडशहरे आहेत. त्यांतील काही ही :-
* ए[[अर्नाकुलम|र्नाकुलम]]-[[कोचीन]]
* [[असनसोल|सनसोल]]-[[दुर्गापूर]]
* [[अहमदाबाद]]-[[गांधीनगर]]
* [[अलाहाबाद]]-नैनी
* [[कटक]]-[[भुवनेश्वर]]
* [[कलकत्ता|कोलकता]]-[[हावरा|हावडा]]
* [[कल्याण]]-[[डोंबिवली]] (महाराष्ट्र)
* कांक्रोली-राजसमंद
* [[कांडला]]-[[गांधीधाम]]
* कुळगांव-बदलापूर-अंबरनाथ (महाराष्ट्र)
* जलपैगुरी-सिलिगुरी
* तिरुचिरापल्ली-श्रीरंगम्
* [[तिरुनेलवेली]]-[[पलायमकोट्टाई]]
* [[त्रिवेंद्रम]]-[[थुंबा]]
* [[दिल्ली]]-[[नॉयडा|नोएडा]]-नवी दिल्ली
* [[दुर्ग, छत्तीसगढ|दुर्ग]]-[[भिलई|भिलाई]]
* [[नवघर]]-[[माणिकपूर]] (महाराष्ट्र)
* [[नाशिक]]-[[ओझर]] (महाराष्ट्र)
* [[पुणे]]-[[पिंपरी-चिंचवड]] (महाराष्ट्र)
* शिवामोगा-भद्रावती
* भिवंडी-निजामपूर (महाराष्ट्र)
* मिरा-भाईंदर (महाराष्ट्र)
* मुंगर-जबलपूर
* [[मुंबई]]-[[नवी मुंबई]] (महाराष्ट्र)
* [[रांची]]-[[हटिया|हाटिया]]
* [[वसई]]-विरार (महाराष्ट्र)
* विजयवाडा-अमरावती
* [[विशाखापटनम|विशाखापट्टणम]]-[[वॉल्टेअर]]
ओळ ३३:
* हरिहर-देवगिरी
* [[हुबळी]]-[[धारवाड]]
* नांदेड-वाघाळा (महाराष्ट्र)
* सांंगली-मिरज-कुपवाड (महाराष्ट्र)
 
[[वर्ग:भूगोल]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जोडशहरे" पासून हुडकले