"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७०:
 
== निधन ==
[[File:'Bharat Ratna' this india's highest civilian award gives to Dr. B.R. Ambedkar while accepting this award Dr. Savita alias Maisaheb Ambedkar in the hands of President R. Venkataraman.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला ‘भारतरत्न’‘[[भारतरत्न]]’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार [[भारताचे राष्ट्रपती]] [[आर. वेंकटरमन]] यांचे हस्ते स्वीकारताना डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर. [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९९०|१९९०]] हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा [[राष्ट्रपती भवनातीलभवन]]ातील दरबार हॉल/अशोक हॉलमध्ये संपन्न झाला.]]
 
डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात [[मे २९|२९ मे]], [[इ.स. २००३]] रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. तत्कालीन [[पंतप्रधान]], [[अटल बिहारी वाजपेयी]] दुःख व्यक्त करताना म्हणाले की, ‘माई आंबेडकर या बाबासाहेबांच्या स्फूर्तीचा स्रोत होत्या. त्या स्वत:च एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.’<ref>http://www.thehindu.com/2003/05/30/stories/2003053002081300.htm</ref>