"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७५:
==महामंडळाची रचना==
 
===संचालन===
एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/2]
 
एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो तर व्यवस्थापकीय संचालक हाच उपाध्यक्ष असून तो [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी असतो. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/2]
 
*श्री.दिवाकर रावते - अध्यक्ष
 
*श्री रणजितसिंग देओल ([[भारतीय प्रशासकीय सेवा|भा.प्र.से.]]) - उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
 
*श्री. सुधीर श्रीवास्तव - शासकीय संचालक