"स्टीफन हॉकिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २४:
== जन्म व बालपण ==
 
स्टीफन हॉकिंग यांचा [[जन्म]] ८ जानेवारी १९४२ या दिवशी [[ऑक्सफर्ड, इंग्लंड]] येथे झाला. त्यांचे [[वडील]] डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची [[आई]] इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधरवैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती.हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी, डॉ. फ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी [[दुसरे महायुद्ध]] चालू होते. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणी हॉकिंग यांना [[वाचन|वाचनाची]] खूप आवड होती.
 
== शिक्षण ==