"रमाबाई आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०:
==विवाह==
[[File:Dr. Babasaheb Ambedkar with wife Ramabai Ambedkar.jpg|thumb|right|250px|डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई]]
सुभेदार [[रामजी आंबेडकर]] हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना [[भायखळा]] मार्केटजवळ राहणार्‍याराहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये [[इ.स. १९०६]] या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी [[बालविवाह]]ाची प्रथा समाजात रूढ होती.
त्यावेळेच्या प्रथेनुसार बाबासाहेबांचा विवाह वयाच्या १४ व्या वर्षी तर विवाहप्रसंगी रमाईचे वय ९ वर्षे होते.
लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.<ref>"रमाई", लेखक - [[यशवंत मनोहर]]</ref>