Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
[[चित्र:CISA2KTTT17 - Suresh Khole 02.jpg|इवलेसे]]
----
'''[https://tools.wmflabs.org/xtools/pcount/index.php?lang=mr&wiki=wikipedia&name=sureshkhole संपूर्ण विकि प्रकल्पातीलमराठीसाठी माझी योगदाने]'''
|{{सदस्य भारतीय विकिपीडियन}}
 
{{User India}}
 
{{साचा:सदस्य महाराष्ट्र}}
-
{{सकोबो|mr|मराठी|'''मराठी'''}}
 
{{सदस्यचौकट हॉटकॅट}}
मी '''सुरेश खोले''',
 
== शिक्षण ==
# स्नातक पदवी [[समाजशास्त्र]], पुणे विद्यापिठ
# स्नातकोत्तर पदवीका [[वास्तूशास्त्र]], कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापिठ, नागपुर
# स्नातकोत्तर पदवी [[लिंगभाव अभ्यास]], [[संस्कृति अभ्यास]] आणि [[विकास अभ्यास|विकास अभ्यास, पुणे विद्यापिठ]]
# विद्यावाचस्पती वैदिक अभ्यास, एम.आय.टी ऐ.डी.टी विद्यापिठ पुणे.
 
== छंद आणि वाचन ==
# [[ज्योतिष]]
# [[खगोलशास्त्र]]
# [[भाषाशास्त्र]]
# [[लिंगभाव अभ्यास]]
 
== काम ==
लिंगभाव अभ्यासावर कार्य करित आहे.
 
:::चिंचवड, येथे जन्मापासुन वास्तव्यास असणारा, २००० सालापासुन मी श्री कृष्णमुर्ति पध्दतीचा अभ्यासक होतो. समाजशास्त्र(Sociology) ह्या विषयात पदवी करुन; मी नागपुर संस्कृत विद्यापिठामधुन [http://www.sanskrituni.net संस्कृत विद्यापिठ ] वास्तुशास्त्र पदविका आणि पुणे विद्यापिठातुन मधुन [[स्त्री-अभ्यास पदविका]](Diploma in Gender) पुर्ण केली पुढे स्त्री-अभ्यास या विषयात निष्णात पदवी देखील घेतली. मी स्त्री-अभ्यास केंद्रामध्ये संशोधन प्रकल्पांवर एक वर्षे कार्यरत होतो. त्यानंतर मी वैदिक अभ्यास, एमाआयटी लोणी येथून पि.एच.डी करित आहे. UNFPA, FAT, WSC PUNE, यांच्याबरोबर काम करून. सध्या अनेक सामाजिक संस्थासाठी तसेच प्रकाशन संस्थांसाठी कार्यरत आहे.
 
 
मला ज्योतिषासारख्या, अनेक प्राचिन हिंदू शास्त्रांची आवड असून मी त्यांचा शक्य तेवढा अभ्यास माझ्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ह्या संकेतस्थळाचा उपयोग होईल अशी माझी माफक आशा !!!