"आर.के. षण्मुखम चेट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''सर रामास्वामी चेट्टी कंदस्वामी षण्मुखम चेट्टी''' (१७ ऑक्टोबर १९७२१८९२ - ५ मे, १९५३) एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. १९४७ ते १९४९ पर्यंत ते स्वतंत्र [[भारताचे वित्तमंत्री|भारताचे पहिले वित्तमंत्री]] होते. १९३३ पासून ते १९३५ पर्यंत ते भारताच्या केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष होते आणि १९३५ ते १९४१ दरम्यान कोचीन राज्याचे दिवाण होते.
 
१९७२ साली षण्मुखम चेट्टी यांचा [[कोयंबतूर]] येथे जन्म झाला. मद्रास ख्रिश्चन महाविद्यालय आणि मद्रास विधी महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षणाच्या पूर्ण झाल्यानंतर, षण्मुखम चेट्टी राजकारणात उतरले आणि भारतीय राष्ट्रीय [[स्वराज पक्ष]] आणि [[जस्टिस पार्टी]]मध्ये कार्य केले.