२७,९३७
संपादने
छो (archiveदुवा संदर्भ त्रुटी सुधारली) |
छो (deadदुवा संदर्भ त्रुटी सुधारली) |
||
'''लंडन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: {{ध्वनी-मदतीविना|En-uk-London.ogg|London}}) हे [[इंग्लंड]]चे व [[युनायटेड किंग्डम]]चे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच [[युरोपियन संघ]]ामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. [[थेम्स नदी]]च्या काठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.
लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे. [[न्यू यॉर्क शहर]] व [[टोकियो]]सोबत लंडन हे जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक केंद्र मानले जाते.<ref name="Global Financial Centres 9">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.zyen.com/GFCI/GFCI%209.pdf |शीर्षक=Global Financial Centres 9 |publisher=[[Z/Yen]] |year=2011}}</ref><ref name="forbes.com">{{Cite news|दुवा=http://www.forbes.com/2008/07/15/economic-growth-gdp-biz-cx_jz_0715powercities.html |शीर्षक="World's Most Economically Powerful Cities". |work=Forbes |date=15 July 2008 |accessdate=3 October 2010| archiveurl = http://www.webcitation.org/5yo0LhcwS | archivedate = 19 May 2011|
जुलै २०१० मध्ये ७८,२५,२०० इतकी लोकसंख्या असलेले लंडन युरोपामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते.<ref name="largest_city_eu">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.statistics.gov.uk/cci/nugget.asp?id=384|शीर्षक=Largest EU City. Over 7 million residents in 2001|publisher=Office for National Statistics|work=www.statistics.gov.uk|accessdate=28 June 2008| archiveurl = http://www.webcitation.org/5Qd8V9JhM | archivedate = 26 July 2007| deadurl=no}}</ref> [[ग्रेटर लंडन]]ची लोकसंख्या ८२,७८,२५१ तर लंडन महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.२ ते १.४ कोटी आहे.<ref name="urban_area_pop">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.statistics.gov.uk/statbase/ssdataset.asp?vlnk=8271&More=Y|शीर्षक=KS01 Usual resident population: Census 2001, Key Statistics for urban areas|publisher=Office for National Statistics|accessdate=6 June 2008| archiveurl = http://www.webcitation.org/5yo0QNPvs | archivedate = 19 May 2011| deadurl=no}}</ref> लंडन शहराच्या समाजरचनेत कमालीचे वैविध्य आढळते. लंडन परिसरात ३०० [[भाषा]] बोलल्या जातात. सध्या लंडन परिसरात राहणारे ६.६ टक्के लोक [[भारत]]ीय वंशाचे आहेत.
|